नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Ramanujacharya Statue: संत रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीप्रित्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हैदराबादमध्ये स्टॅचू ऑफ इक्वालिटी प्रतिमेचे अनावरण करून राष्ट्राला समर्पित करणार आहेत. ...
Omicron : रूग्णालयात दाखल झालेल्या 1520 रूग्णांवर केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, त्यांच्यापैकी बहुतेकांना घसादुखीची समस्या होती आणि या लाटेमध्ये औषधांचा वापर पूर्वीपेक्षा कमी होता. ...
Sheena Bora Case : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडात नवा ट्विस्ट आला असून आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विशेष न्यायालयाला उत्तर दाखल करण्यासाठी १४ दिवसांचा अवधी मागितला आहे. ...