नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
US China Tension Latest News: अमेरिकेनं जापान आणि ऑस्ट्रेलियासोबत मिळून गुआम येथं शक्तिप्रदर्शन केलं आहे. या शक्तिप्रदर्शनाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे व जगभर याची चर्चा होत आहे. यामागचं कारण काय आहे ते जाणून घेऊयात... ...
UPSC Success Story: प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०१८ साली देशात टॉपर ठरलेल्या जुनैद अहमद याची कहाणी खूप प्रेरणादायी ठरणारी आहे. ...
'या देशाला आम्ही आमचे घर मानतो, देशाच्या वारसाचे रक्षण करण्यासाठी आम्ही येथे सदैव उभे आहोत. या देशाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आम्हाला अभिमान आणि आदर आहे.' ...