नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आपण आपलं पॅनकार्ड अनेक ठिकाणी देत असतो. अनेकदा आपण पॅनकार्डच्या झेरॉक्सवर सही करणं किंवा ते कोणत्या कामासाठी देत आहोत ते देखील लिहीत नाही. अशावेळी तुमच्या पॅनकार्डचा वापर करुन खूप मोठा फ्रॉड देखील होऊ शकतो. याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत. ...
India's oldest Company Wadia group: देशातील सर्वात जुने उद्योग कोणते असे म्हटले तर तुम्हाला टाटा, बिर्ला, महिंद्रा आदी नावे आठवतील. रिलायन्स, अदानी तर आताचे आहेत. पण हे नाव तुम्हाला माहिती असूनही कधीच आठवणार नाही. ...
Omicron Variant : ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लू सारखीच असतात, त्यामुळे संसर्गाचे निदान करणे कधीकधी कठीण असते, ज्यामुळे उपचारास विलंब होतो. ...
Sonal Goel IAS: महागड्या बेल्टमुळे सध्या एक महिला आयएएस अधिकारी चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या बेल्टची किंमत ७१ हजार रुपये असल्याचा दावा सोशर मीडियावर केला जात आहे. या महिला आएएस अधिकाऱ्याचे नाव आहे सोनल गोयल. त्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असत ...