Delhi Meerut Expressway: देशात सध्या दळणवळण आणि वाहतुकीच्या सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी एक्स्प्रेस वे बांधण्याचं काम वेगाने सुरू आहे. देशातील सर्वात लांब एक्स्प्रेस वे मुंबई आणि दिल्लीदरम्यान बांधण्यात येत आहे. मात्र देशातील सर्वात रुंद एक्स्प ...