Ration Card Shop App: भारत सरकारने रेशनचे धान्य वाटपामध्ये घोटाळा होऊ नये म्हणून, तसेच रेशन मिळविताना त्रास होऊ नये म्हणून एका अॅप बनविले आहे. 95 टक्के लोकांना माहितीच नाहीय.... ...
नोकरदारांना अनेकदा बेसिक, नेट आणि ग्रॉस सॅलरीची माहिती नसते. या तिघांमध्ये फरक आहे. याबाबतच्या माहितीअभावी अनेक कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरीमधील फरक काय हे जाणून घेऊ... ...
Gold Buying Tips : सोने खरेदी करताना लोक अनेकदा सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंग आणि कॅरेटची किंमत पाहतात, परंतु इतर काही गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ...
Savita Pradhan : आपल्या दोन मुलांसह सासरच्या घरातून निघून आल्या. मधल्या काळात पार्लर वगैरेमध्ये कामही केले आणि पुढे अधिकारी होऊन पतीला चांगलाच धडा शिकवला. ...