शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कौतुकास्पद! भारतीय विद्यार्थ्यानं बनवला सगळ्यात कमी वजनाचा सॅटेलाइट; लवकरच NASA कडून लॉन्च होणार

By manali.bagul | Published: December 30, 2020 3:06 PM

1 / 9
तामिळनाडूच्या त्रिचीमधील एका विद्यार्थ्यानं कमाल केली आहे. आता थेट अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाने या विद्यार्थ्याच्या कामाची दखल घेतील आहे. या तरूणानं जगातील सगळ्यात हलका(कमी वजनाचा) सॅटेलाईट तयार केला आहे. आता नासा हा सॅटेलाईट लॉन्च करणार आहे.
2 / 9
तामिळनाडूचा रियासदीन सम्सुद्दीन त्रिचीच्या शस्त्र युनिव्हर्सिटीमध्ये मेकट्रोनिक्स इंजीनियरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने' सांगितले की, ''FEMTO वरा/टीचे सॅटेलाईट विजन सॅट १ आणि २ तयार केले आहेत. दोघांचे वजन फक्त ३३ मिलीग्राम आहे. आकार ३३ मिलीमीटर आहे.
3 / 9
विजन सॅट १ आणि २ ठोकळ्याच्या आकाराचा आहे. यात ११ सेंसर लावण्यात आले आहेत. याद्वारे मायक्रोग्रॅव्हिटीवर संशोधन करण्यास मदत होऊ शकते. या सॅटेलाईटला थीड्री प्रिंटेट पॉलिथेरीमाईड थर्मोप्लास्टिकने तयार करण्यात आला आहे. ''
4 / 9
रियासदीन सम्सुद्दीन ने सांगितले की, थीड्री प्रिंटेड पॉलीथेरीमाइड थर्मोप्लास्टिक (Polytherimide Thermoplastic) एका प्रकारचे रेसिन मटेरिअल आहे. याचा वापर सॅटेलाईटमध्ये गोल्ड आणि टायटेनियमसारख्या धातूंऐवजी वापर केला जातो. जेणेकरून हलके आणि जास्त चालणारे तयार होतील.
5 / 9
प्रिंटेड पॉलीथेरीमाइड थर्मोप्लास्टिक (Polytherimide Thermoplastic) किती चालेल याचे परिक्षण नासाकडून लॉन्चिंग झाल्यानंतर केलं जाईल.
6 / 9
या सॅटेलाईटमुळे गोल्ड आणि टायटेनियम यांसारख्या धातूंचा वापर कमी होण्यास मदत होईल.
7 / 9
या सॅटेलाईटमुळे गोल्ड आणि टायटेनियम यांसारख्या धातूंचा वापर कमी होण्यास मदत होईल.
8 / 9
या सॅटेलाईटमुळे गोल्ड आणि टायटेनियम यांसारख्या धातूंचा वापर कमी होण्यास मदत होईल.
9 / 9
या सॅटेलाईटमुळे गोल्ड आणि टायटेनियम यांसारख्या धातूंचा वापर कमी होण्यास मदत होईल.
टॅग्स :NASAनासाSocial Viralसोशल व्हायरलTamilnaduतामिळनाडू