Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 23:43 IST2025-12-17T23:05:40+5:302025-12-17T23:43:36+5:30

Lokmat Parliamentary Award 2025 Winners List: 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'च्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान, उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरव

आपल्या साधेपणामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या सुधा मूर्ती यांना लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ मध्ये राज्यसभेतील 'सर्वश्रेष्ठ नवोदित खासदार' पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ निमित्त सुधा मूर्ती यांना 'बेस्ट वूमन डेब्यूटेंट पार्लियामेंटेरियन ऑफ द ईयर' पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

संसदेत कायम आपल्या धारदार वाणीने मुद्दे मांडणारे ज्येष्ठ खासदार संजय सिंह यांना लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ मध्ये 'सर्वश्रेष्ठ खासदार' पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ निमित्त खासदार संजय सिंह यांना “बेस्ट पार्लियामेंटेरियन ऑफ द ईयर” पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

सामान्य जनतेसंदर्भातील विषयांवर भाष्य करणाऱ्या खासदार डोला सेन यांना लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ मध्ये 'सर्वश्रेष्ठ महिला खासदार' पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ निमित्त खासदार डोला सेन यांना “बेस्ट वूमन पार्लियामेंटेरियन ऑफ द ईयर” पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

लोकसभेत जनसामान्यांच्या समस्या रोखठोकपणे मांडणारे जगदंबिका पाल यांना लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ मध्ये लोकसभेचे 'सर्वश्रेष्ठ खासदार' पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ निमित्त खासदार जगदंबिका पाल यांना “बेस्ट पार्लियामेंटेरियन ऑफ द ईयर” पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

लोकसभेत विविध विषयांवर स्पष्ट मत मांडणाऱ्या खासदार संगीता कुमारी सिंह यांना लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ मध्ये लोकसभेच्या 'सर्वश्रेष्ठ महिला खासदार' पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ निमित्त खासदार संगीता कुमारी सिंह यांना “बेस्ट वूमन पार्लियामेंटेरियन ऑफ द ईयर” पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

संसदेतील बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इकरा चौधरी यांना लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ मध्ये लोकसभेतील 'सर्वश्रेष्ठ नवोदित खासदार' पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ निमित्त इकरा चौधरी यांना 'बेस्ट वूमन डेब्यूटेंट पार्लियामेंटेरियन ऑफ द ईयर' पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ निमित्त लोकसभेतील अनुभवी व ज्येष्ठ खासदार टी. आर. बालू यांना “लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड” पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अनुभवी खासदार दिग्विजय सिंह यांना लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ मध्ये प्रदीर्घ उल्लेखनीय कारकिर्दीसाठी जीवन पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५ निमित्त खासदार दिग्विजय सिंह यांना “लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड” पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.