देेशातल्या वेगवेगळ्या पोलिंग बुथवर महिला बजावतायत कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 21:04 IST2019-04-11T20:58:53+5:302019-04-11T21:04:59+5:30

अंदमानमधील पर्णशाळा मतदार केंद्र गुलाबी रंगानं सजवण्यात आलं होतं.

मिझोराममधल्या डिंगडीमध्येही पोलिंग बुथवर महिला अधिकाऱ्यांना आकाशी रंगांचे कपडे परिधान करून मतदारांचं स्वागत केलं.

मिझोरममधल्या सखी पिंक बुथवरहील महिलांनी वेगवेगळ्या पेहरावात येऊन मतदान केलं.

अंदमानमधल्या मायाबंदर इथेही महिलांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पश्चिम सिक्कीमधल्या ग्यालशिंग मतदारसंघातही महिला अधिकारी अनेकांचं लक्ष वेधून घेत होत्या.