वृंदावनमध्ये साजरी झाली होळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 16:02 IST2018-02-28T16:02:18+5:302018-02-28T16:02:18+5:30

वृंदावनमध्ये शेकडो वर्षापासून होळीचा उत्सव साजरा केला जातो

वृंदावनमध्ये तेथिल आश्रमात राहणाऱ्या महिलांनी रंग खेळून होळी साजरी केली.

वृंदावनमध्ये जवळपास 2000 महिलांना होळी खेळण्याचा आनंद लुटला.

वृंदावनमध्ये झालेल्या या सोहळ्याला सुलभ इंटरनॅशनल संघटनेनं मोलाची साथ दिली.