हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पाहा विहंगम दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 01:28 PM2020-01-21T13:28:57+5:302020-01-21T13:41:19+5:30

हिमाचल प्रदेशामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे.

कुलू, लाहैल-स्पिती आणि किन्नौर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे.

बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत.

जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

प्रशासनाकडून स्थानिकांसोबतच पर्यटकांनाही सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.