'या' ठिकाणी मिळते सोन्याची मिठाई... By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 4:39 PM
1 / 6 गुजरातमध्ये अनेक मिठाईची दुकाने आहेत. मात्र, सध्या एक मिठाईचे दुकान खूप चर्चेत आहे. 24 कॅरेट मिठाई मॅजिक असे या दुकानाचे नाव आहे. 2 / 6 या दुकानात मिळणारी मिठाई पाहून तुम्हाला धक्काच बसेल. असे सांगण्यात येते की, या दुकानातील मिठाई 9,000 प्रतिकिलो मिळते. 3 / 6 या महागड्या मिठाईचं नाव गोल्ड स्वीट आहे. 4 / 6 या मिठाईला चांदीच्याऐवजी सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे. 5 / 6 ही मिठाई सूरत शहरात लोकांच्या आकर्षणाचा विषय बनली आहे. 6 / 6 या दुकानात चांदीच्या वर्खाच्या मिठाईही ठेवण्यात आल्या आहेत ज्यांची किंमत प्रतिकिलो 600 रूपयांपासून 1000 रूपयांपर्यंत आहे. आणखी वाचा