शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Go 'तेजस' गोsss : मुंबई-अहमदाबाद एक्सप्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 8:15 PM

1 / 4
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेसचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. तुम्हालाही रेल्वेगाडीतील हे इनसाईड फोटो पाहायला नक्कीच आवडेल
2 / 4
शुक्रवारी सकाळी 9 वाजता मुंबईतून तेजस एक्सप्रेसचं उद्घाटन होणार आहे. आयआरटीसीकडून दुसरी खासगी रेल्वे म्हणून मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस सुरू होत आहे.
3 / 4
केंद्र सरकारच्या योजनेनुसार 150 रेल्वे खासगी पद्धतीने चालविण्यात येणार आहेत. त्यानुसार पहिली तेजस एक्सप्रेस दिल्ली-लखनौ या मार्गावर सुरू झाली होती.
4 / 4
अतिशय आरामदायक अन् वातानुकुलित ही तेजस एक्सप्रेस विमानसेवेचा आनंद देणारी असल्याचं फोटोवरुन दिसून येतंय.
टॅग्स :Tejas Expressतेजस एक्स्प्रेसMumbaiमुंबईIRCTCआयआरसीटीसीpiyush goyalपीयुष गोयल