छत्रपती संभाजीनगर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र आसाराम हारदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू; गल्लेबोरगाव गावात दरोडेखोरांसोबत झाली होती झटापट
छत्रपती संभाजीनगर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र हारदे यांचा मृत्यू, गल्लेबोरगाव गावात दरोडेखोरांसोबत झाली झटापट
Jaya Kishori : प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी यांचा वेगळ्याने परिचय करून देण्याची गरज नाही. त्यांचा साधेपणा आणि सौंदर्याचे लाखो लोक चाहते आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.