बिकानेरमध्ये 'आंतरराष्ट्रीय कॅमल फेस्टिव्हल'ची धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 22:44 IST2018-01-15T22:41:28+5:302018-01-15T22:44:50+5:30

राजस्थान : बिकानेर येथे 25 व्या आंतरराष्ट्रीय कॅमल फेस्टिव्हलला नुकतीच सुरुवात झाली आहे.

या उत्सवालाही देशासह विदेशातून मोठया प्रमाणात पर्यटक हजेरी लावत आहेत.

यामध्ये उंटांचा डान्स, त्यांची सजावट, धावण्याची स्पर्धा, चित्तथरारक कसरती पाहायला मिळतात.

याचबरोबर, राजस्थानमधील पारंपरिक नृत्य कला या फेस्टिव्हलमध्ये सादर करण्यात येते.