धनत्रयोदशीला ग्राहकांची पावले सोन्याच्या दुकानाकडे वळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 18:42 IST2017-10-17T18:37:40+5:302017-10-17T18:42:55+5:30

धनत्रयोदशीला सोने खरेदीची प्रथा आहे. अमृतसरमध्ये दुकानदार ग्राहकांना सोन्याचे दागिने दाखवताना.

सोन्याचे नेकलेस विकत घेण्याआधी ते न्याहाळताना महिला ग्राहक.

अमृतसरमध्ये ज्वेलर्सच्या शॉपमध्ये दुकानदार आणि ग्राहकामध्ये सुरु असलेला संवाद.

सोन्याची रिंग कानाला लावून कशी दिसते ते पाहताना महिला ग्राहक.

टॅग्स :दिवाळीdiwali