coronavirus: ...तर पुन्हा होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग, एम्सचे संचालक रणदीप गुलेरियांनी व्यक्त केली भीती
Published: February 22, 2021 02:43 PM | Updated: February 22, 2021 02:47 PM
coronavirus in India : जगभरात कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, भारतातही कोरोनाची अजून एक लाट आली आहे. चिंतेची बाब म्हणजे कोविड-१९ च्या नव्या स्ट्रेनचे काही रुग्ण देशातील विविध भागात सापडत आहेत.