Coromandel Express Accident: कोरोमंडल 128KM तर यशवंतपूर एक्सप्रेस 126KM वेगाने...,असा झाला अपघात; रेल्वे विभागाने सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 03:00 PM2023-06-04T15:00:56+5:302023-06-04T15:03:39+5:30
Coromandel Express Accident: कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनच्या अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर 1100 जखमी झाले आहेत.