लक्षद्वीपच्या समुद्रात अग्नितांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 16:26 IST2018-03-08T16:26:04+5:302018-03-08T16:26:04+5:30

लक्षद्वीपच्या अगती बेटाजवळ मर्स्क या भारतीय कंपनीच्या कंटेनर वाहून नेणाऱ्या जहाजाला मोठी आग लागली.

हे जहाज सिंगापूरहून सुएझच्या दिशेने प्रवास करत होते.

आग लागल्यामुळे जहाजावरील 27 कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या टाकल्या.

आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी इतर व्यापारी जहाजांशी संपर्क साधला. मात्र, मदत येईपर्यंत हे जहाज पूर्णपणे जळाले होते. ही आग इतकी तीव्र होती की ज्वाळांची उंची तब्बल 25 मीटर इतकी होती.

टॅग्स :आगfire