नागरिकत्व दुरुस्ती कायद्याल्या देशभरातून तीव्र विरोध, अनेक ठिकाणी हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 22:47 IST2019-12-19T22:37:14+5:302019-12-19T22:47:43+5:30

केंद्र सरकारने नुकत्याच संमत केलेल्या नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात देशभरात मोठे आंदोलन सुरू झाले आहे. तसेच या कायद्याविरोधात काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात चंदिगडमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले होते.

चंदिगडमध्ये आंदोलन करताना आंदोलक

नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान लखनऊमध्ये मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन झाले.

नवी दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलकांची धरपकड करण्यात आली.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथेही मोठ्या प्रमाणावर आंदोलक रस्त्यावर उतरले

पाटणा येथे रस्त्यावर उतरलेले आंदोलक

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची धरपकड करण्यात आली.