गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 22:00 IST2017-12-09T21:56:09+5:302017-12-09T22:00:56+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान झाल्याची माहिती देताना निवडणूक अधिकारी

गुजरातमध्ये सूरत येथे मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभे असलेले नागरिक.

मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावरील कर्मचारी मतदान यंत्र बंद करताना.

भारताच्या कसोटी क्रिकेट संघातील फलंदाज चेतेश्वर पूजारा मतदानाचा हक्क बजावताना.