शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील 5 हाय स्पीड ट्रेन, ज्या साधतात हवेशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 11:20 PM

1 / 5
जपानमधल्या मॅग्लेव बुलेट ट्रेन सर्वाधिक वेगानं धावणारी एक ट्रेन आहे. या ट्रेनचा स्पीड प्रतितास जवळपास 603 किलोमीटर आहे.
2 / 5
जर्मनीतील टीआर-09 एक जबरदस्त हाय स्पीड ट्रेन आहे. ज्याचा स्पीड 500 किलोमीटर प्रतितास आहे. तर ही ट्रेन कमीत कमी प्रतितास 450 किलोमीटर स्पीडनं धावते.
3 / 5
चीनमधल्या शांघाईमध्ये धावणा-या मॅग्लेव ट्रेन तिसरी सर्वाधिक स्पीडनं धावणारी ट्रेन आहे. या ट्रेनचा प्रतितास स्पीड 430 किलोमीटर आहे.
4 / 5
फ्रान्समधली टीजीवी Reseau ही ट्रेन प्रतितास 380 किलोमीटरच्या वेगानं धावते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव या ट्रेनला प्रतितास 320 किलोमीटरच्या स्पीडनं धावते.
5 / 5
स्पेनमधली टॅल्गो 350 ही ट्रेनही प्रतितास 350 किलोमीटर स्पीडनं धावते.
टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन