नाशिकमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील 'आपले बाप्पा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 15:09 IST2017-09-04T14:58:06+5:302017-09-04T15:09:49+5:30

पाथर्डी फाटा येथील श्री प्रतिष्ठानच्यावतीने जयपूर पॅलेसची साकारण्यात आलेली प्रतिकृती

युवक मित्र मंडळानं गणेश मूर्तीभोवती केलेली आकर्षक आरास

कॉलेजरोडवरील जय मित्र मंडळाने वट वृक्षाखालील श्री स्वामी समर्थांचा उभारला देखावा

भोसला स्कूलजवळील महाराजा मित्र मंडळाने साकारलेला महालाचा देखावा