शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...मऊ झुलावी चैत्र पालवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 8:27 PM

1 / 7
शिशिर सरला असून वसंत बहरण्यास आरंभ झाला आहे. झाडांची पानगळ संपली असून नव्या पालवीने जणू निसर्गाने झाडांना हिरवा साज चढविला आहे. निसर्गाची रंग-रुप न्याहाळण्यास आजच्या धकाधकीच्या जीवनात सहसा अपवादानेच वेळ मिळतो. ‘लोकमत’चे छायाचित्रकार प्रशांत खरोटे, नीलेश तांबे, राजू ठाकरे यांनी टिपलेली ही चैत्राची पालवी.
2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

टॅग्स :Natureनिसर्गNashikनाशिक