पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (दि.१) झालेल्या हाणामारीच्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी राज्यभर बंद पुकारला. या बंदला नाशिकमध्ये पाठिंबा मिळाला. बंद शांततेच्या मार्गाने यशस्वी झाला. ...
शहरामध्ये वा-याचा वेग सकाळी काहीसा वाढला होता; मात्र दुपारनंतर वा-याचा वेगही कमी झाला. सरासरी वेगाने वारे वाहत होते. किमान तपमानाचा पारा मात्र चढता असून सकाळी १७.८ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. ...
पुढील आठवडाभर डेजचा माहौल महाविद्यालयात पहावयास मिळणार आहेत. यामध्ये तरुणींच्या कलागुण विकसीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बॉलिवूड डे, गॉसिक डे, रेट्रो डे, रॉयल डे तरुणी साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...