मुंढेंच्या दणक्यानंतर नाशिक महापालिकेतील जळमटे हटली; धूळ झटकली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 19:41 IST
1 / 5शनिवारी (दि.१०) महापालिका मुख्यालयातील सा-या विभागांमध्ये ‘साफसफाई’साठी सारे हात झाडून कामाला लागले. 2 / 5नोकरी गमावण्यापेक्षा सुटी गमावलेली बरी असा भाव मात्र दिसून आला3 / 5प्रत्येक विभागातील अनावश्यक फाईली, कागदपत्रांचा, साधनांचा कचरा बाहेर आला4 / 5रात्री उशिरापर्यंत महापालिका मुख्यालयात ‘मिशन साफसफाई’ सुरू होती5 / 5टेबलावरील-पंख्यावरील धूळ झटकली गेली