म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे प्रशासनाने शनिवार व रविवार असे दोन दिवस बाजारपेठा व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी करत नागरिकांनीही सर्व व्यवहार बंद ठेवले. नागपूर शहरातील प्रमुख रस्ते, गर्दी ओसंडून वाहणाऱ्या बाजा ...
नागपूर: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही मराठमोळ्या पद्धतीने अभिवादन करून शिवसैनिकांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला. शुक्रवारी सकाळपासूनच मावळ्याच्या वेशातील शिवसैनिकांची लगबग सुरू होती. लहानग्या शिवबाचे रुप धारण करण् ...
नागपूर: भावनिक सजगता / संवेदनशीलता ही एक शिकता आणि वाढवता येऊ शकणारी क्षमता आहे. जसं गाण्यात रस घेऊन ते ऐकत राहिल्यानंतर माणूस गायक नसला तरीही जाणकार रसिक बनू शकतो तशीच भावनांची जाणही विकसित करता येऊ शकते. त्यासाठी काही मूलभूत तत्वं समजून घेऊन पा ...
च्युईंगम हा पदार्थ खाणारे आणि न खाणारे अशा दोन गटात जगाची विभागणी होऊ शकेल. ज्यांना ते आवडते त्यांना फारच आवडते आणि ज्यांना ते आवडत नाही त्यांना च्युईंगम चघळणारा व्यक्तीही डोळ्यासमोर नको असतो.. अशा टोकाच्या लोकप्रियता व नापसंती लाभलेल्या च्युईंगमचा आ ...