मानेगावात पशूपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 15:48 IST2017-12-21T15:46:23+5:302017-12-21T15:48:39+5:30

मानेगावात भरलेल्या या मेळाव्यात पशूधनांना कवड्यांच्या माळांनी सजवण्यात आलं.

चौखूर उधळण्यास सज्ज असलेला घोडा.

मेळाव्यात सहभागी झालेली जर्सी गाय.

मेळाव्यात नृत्य सादर करताना तरुणी.

गोधनाला चारा खाऊ घालताना दुग्ध मंत्री महादेव जानकर.