लॉकडाऊन संपले, आता व्यायाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 17:46 IST2020-06-08T17:34:59+5:302020-06-08T17:46:40+5:30

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून घरात बंदिस्त असलेली मंडळी आता बाहेर पडत आहेत. व्यायामप्रेमींसाठी तर लॉकडाऊनचा काळ हा कठीण काळ होता. पण आता ते दिवस सरले आहेत.. नवा आरंभ झाला आहे.. हेल्थ कॉशस नागपूरकर आता पहाटे सिव्हील लाईन्सच्या निसर्गरम्य वातारणात मोठ्या उत्साहाने व्यायाम करताना दिसू लागले आहेत.. सर्व छायाचित्रे- विशाल महाकाळकर

टॅग्स :आरोग्यHealth