दिवसरात्र केलेली मेहनत अक्षरश: पाण्यात.. नव्हे, बर्फात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 14:26 IST2018-02-14T14:20:24+5:302018-02-14T14:26:34+5:30

पूर्णपणो आडव्या झालेल्या शेतात हतबल शेतकरी

काही ठिकाणी संत्र्याच्या आकाराच्या तर कुठे बोराएवढय़ा आकाराच्या गारा

महाराष्ट्र की काश्मीर असा प्रश्न पडावा

गारपिटीने मोडून गेलेला मोबाईल टॉवर

गारांनी केलेली वाताहत

यवतमाळ जिल्ह्यातील लासीना येथे आनंदराव गाडेकर यांचे घर कोसळले. उघडय़ावर आलेले गाडेकर दांपत्य

वर्धा जिल्ह्यातील संत्र बागेचे झालेले नुकसान