Veen Doghatali Hi Tutena Serial : 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेत गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर दोन जोडप्यांच्या भव्य डेस्टिनेशन बीच वेडिंगचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. या मालिकेतील 'स्वानंदी' म्हणजेच तेजश्री प्रधान हिने तिचा अनुभव सांगितला. ...
डिआजियो या कंपनीची भारतीय युनिट असलेली युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड, सध्या त्यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या आयपीएल आणि डब्ल्यूपीएल क्रिकेट संघाचा आढावा घेत आहेत. पाहा काय आहे त्यांचा प्लॅन. ...
आधुनिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं आपली खास छाप सोडताना अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यातील काही विक्रम हे असे आहेत जे कदाचित कुणालाही मोडीत काढायला जमणार नाही. ...
Trendy sharara outfits for wedding : sharara pants for wedding season : शरारा पँट हा सध्याच्या फॅशन ट्रेंडमध्ये असलेला ट्रेंडी आणि एलिगंट आऊटफिट आहे.... ...
कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे प्रशासनाने शनिवार व रविवार असे दोन दिवस बाजारपेठा व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी करत नागरिकांनीही सर्व व्यवहार बंद ठेवले. नागपूर शहरातील प्रमुख रस्ते, गर्दी ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठांमध्ये चिटपाखरूही दिसत नव्हते. (सर्व छायाचित्रे - विशाल महाकाळकर )
उड्डाणपुलांवरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
एरव्ही वाहनांच्या विळख्यात असलेला मेडिकल चौक निर्मनुष्य झाला होता.