'या' मराठी मॉडलच्या ड्रेडलॉक्सवर सगळेच झाले फिदा....

Published: March 20, 2020 03:50 PM2020-03-20T15:50:53+5:302020-03-20T16:23:07+5:30

दृषा मोरे

दृषा एक लोकप्रिय मॉडल आहे.

दृषा एक अभिनेत्रीसुद्धा आहे.

दृषा मॉडलिंग सोबत अभिनय देखील करते.

दृषा रिअ‍ॅलिटी शो 'सुपर मॉडल ऑफ दी इयर' (२०२०) या शो ची स्पर्धक होती.

'सुपर मॉडल ऑफ दी इयर' या शोमुळे दृषाला एक नवीन ओळख मिळाली

दृषाने आपल्या ड्रेडलॉक्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

शो दरम्यान दृषाने आपला ड्रेडलॉक्स काढला आणि सर्वांनाच धक्का बसला.

दृषाने आपल्या नव्या लूकने सर्वांची मने जिंकली.

आपल्या फोटोशूटमुळे तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

इंस्टाग्रामवर दृषाचा मोठा चाहता वर्ग आहे.

दृषा आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

दृषा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला 'महेरुह' या हिंदी चित्रपटात दिसली होती.

दृषा 'ऑफिस # थ्रीबाइलाइटस्टोरॉरफिल्म' यात देखील झळकली होती.