जन्नतने नुकतेच शेअर केले होते की, जेव्हा पाकिस्तानमध्ये टिकटॉकवर बंदी आली तेव्हा ती जपानमध्ये होती. जन्नतने आता स्पष्ट केलं आहे की, तिने निर्णय घेतला की, ती आता जपानमध्येच राहणार आहे. ...
काही वर्षांपूर्वी सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तो डिंपल कपाडियासोबत दिसला होता. २०१७ सप्टेंबरमध्ये व्हायरल झालेला हा व्हिडीओ लंडनमधील असल्याचं सांगितलं जात होतं. ...
बाहुबलीचा भल्लालदेव, म्हणजेच अभिनेता राणा डग्गुबातीने यावर्षी ऑगस्टमध्ये मिहिका बजाजशी लग्न केले. दोघेही त्यांच्या लग्नामुळे जबरदस्त चर्चेत राहिले.त्यांच्या लग्नाचेही फोटो तुफान व्हायरल झाले होते. ...
कियारा आडवाणी 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सध्या तिची जास्त चर्चा आहे. अक्षय कुमार आणि कियारा ही जोडी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.सध्या सिनेमाच्या प्रमोशन करण्यात अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी बिझी आहेत. ...