नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अभिनेता आमिर खानचा भाचा 'देली बेल्ली', ‘कट्टी बट्टी’ 'जाने तू या जाने ना' यासारख्या चित्रपटात काम करणा इमरान खानने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसाच गेल्या काही वर्षांपासून तो एकही सिनेमात झळकला नाही. ...
फरहान अख्तर गेल्या अनेक वर्षांपासून शिबानी दांडेकरसह असलेल्या अफेअरमुळे चर्चेत असतो. दोघांचेही नाते आता जगासमोर आले आहे. त्यामुळे गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरदेखील बर्याचदा फरहानसह रोमँटीक अंदाजातील फोटो शेअर करताना दिसते. ...