लाईव्ह न्यूज :

Mix-bag Photos

मुंबईत येण्यासाठी फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज; कंगनाचा शिवसेनेला टोला - Marathi News | only Siddhivinayak permission is required to come to Mumbai kangna ranaut attack on Shiv Sena | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईत येण्यासाठी फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज; कंगनाचा शिवसेनेला टोला

अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत आली आहे. तिनं मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कंगना यावेळी मराठमोळ्या वेशभूषेत पाहायला मिळाली. ...

बाळाच्या जन्मानंतर दहाच दिवसांत २१ किलो वजन कमी केले होते अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडने, पाहून सारेच झाले होते थक्क - Marathi News | Can You Imagine When Arjun Rampal's girlfriend had lost 21 kg in ten days after the birth of her baby | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाळाच्या जन्मानंतर दहाच दिवसांत २१ किलो वजन कमी केले होते अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडने, पाहून सारेच झाले होते थक्क

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची कथित गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून या दोघांना एक मुलगाही आहे. गॅब्रिएलादेखील फिटनेसफ्रिक अभिनेत्री आहे. ...