लाईव्ह न्यूज :

Mix-bag Photos

आमिरसारखे मी पण आणखी ढोंग नाही करू शकत...! वरिना हुसैनचा सोशल मीडियाला रामराम - Marathi News | warina hussain quits social media platform says aamir sir language dropping the pretence | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिरसारखे मी पण आणखी ढोंग नाही करू शकत...! वरिना हुसैनचा सोशल मीडियाला रामराम

गेल्या वर्षीही वरिनाने सोशल मीडियापासून महिनाभर ब्रेक घेतला होता. आता तिने चक्क सोशल मीडिया सोडत असल्याची घोषणा केली आहे. ...

Hanuman Jayanti 2021: 'हे' आहेत समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले ११ मारुती - Marathi News | hanuman jayanti 2021 know about 11 hanuman maruti temple established by samarth ramdas swami in maharashtra | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2021: 'हे' आहेत समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले ११ मारुती

hanuman jayanti 2021 सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी हे ११ मारुती स्थापन केले. इ.स. १६४५ ते १६५५ या दहा वर्षांत समर्थांनी या ११ मारुतींची स्थापना केलेली दिसते. (samarth ramdas swami established 11 hanuman maruti temple in maharashtra) ...

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला - Marathi News | Viral News : Akola groom beaten up by bride family for showing fault video goes viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

Viral News : हुंड्यासाठी हे सगळं केलं असावं असा संशय अनेकांना आला म्हणून मुलीकडच्यांनी त्याला अद्दल घडवायचं ठरवलं. ...

'सैराट'नंतर रिंकू राजगुरूत झाला खूप मोठा बदल, आता दिसते अधिक ग्लॅमरस - Marathi News | After 'Sairat', Rinku Rajguru became a big change, now he looks more glamorous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'नंतर रिंकू राजगुरूत झाला खूप मोठा बदल, आता दिसते अधिक ग्लॅमरस

रिंकू राजगुरूने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ...

पुन्हा मीडियाच्या कॅमे-यात कैद झाली दीया मिर्झा, चेह-यावर दिसतोय प्रेग्नंसी ग्लो - Marathi News | Diya Mirza captured on media cam again, pregnancy glow appears on her face | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा मीडियाच्या कॅमे-यात कैद झाली दीया मिर्झा, चेह-यावर दिसतोय प्रेग्नंसी ग्लो

दीया मिर्झा पुन्हा एकदा मीडियासमोर आली यावेळी अतिशय सुंदर दिसत होती. सगळ्यांचं लक्ष तिच्या बेबी बंपकडेच होते. ...

दिराच्या प्रेमात महिला वेडावली; पतीला सोडायला झाली तयार; 'सॉरी वहिनी' म्हणत दिर फरार - Marathi News | Bihar woman falls in love with her brother in law but he refuses to marry | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :दिराच्या प्रेमात महिला वेडावली; पतीला सोडायला झाली तयार; 'सॉरी वहिनी' म्हणत दिर फरार

काही तास तिघांचाही पोलीस स्टेशनमध्येच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यावर प्रकरण शांत झालं. पण प्रकरणावर सोल्यूशन काहीच निघालं नाही. ...