नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Met Gala 20222 : यावेळी किमच्या (Kim Kardashian) ग्लॅमरपेक्षा तिच्या वेट लॉसची चर्चा रंगी आहे. चला जाणून घेऊ तीन आठवड्यात किमने आपलं वजन कसं कमी केलं. ...
पुण्यातील गोळीबार मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी सकाळी ८.३० वाजता नमाज पठण केले. दोन वर्षांनंतर ईदनिमित्त सर्वजण एकत्र आले होते. त्यानंतर बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन रमजान ईद साजरी केली. (सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे) ...