सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात. ते कुठे रहातात, त्यांच्याकडे कोणती गाडी आहे, कुटुंबात कोणकोण लोक आहेत. ...
Mouni Roy Photos: बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ३६ वर्षांची झाली आहे. तिने यावर्षी जानेवारी महिन्यात लग्न केलं होतं. मौनी तिच्या हॉट अदांनी लोकांचं मन जिंकत असते. आता पुन्हा एकदा मौनीने ग्लॅमरस फोटो शेअर करत इंटरनेटचा पारा वाढवला आहे. ...
Tiger Shroff : होय, दिशा पाटनीनंतर आता टायगरच्या आयुष्यात एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचं मानलं जात आहे. ही अभिनेत्री कोण हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असालच. ...
Bobby deol real life wife: सध्या सोशल मीडियावर बॉबीच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. बॉबीची पत्नी कलाविश्वापासून दूर असली तरी तिच्या सौंदर्याची कायम चर्चा रंगते. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या महत्त्वाच्या बालेकिल्ल्यावर वर्चस्व राखण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असून, गड मजबूत करण्याची उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...
Bahubali: 'बाहुबली' चित्रपटात कटप्पाची भूमिका निभावून सत्यराज यांनी जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. त्यांची मुलगी कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात कार्यरत आहे. ...
Sonalee Kulkarni Kunal Benodekar Wedding Story : लंडनमध्ये सोनाली -कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. सोनालीने या लग्नाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत... ...