सुधीर मुनगंटीवार यांनी दिली एनडीएला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 23:50 IST2018-02-06T23:45:35+5:302018-02-06T23:50:17+5:30

महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज डेहराडुन येथील नॅशनल डिफेन्स अकादमीला भेट दिली.
यावेळी कमान्डंट कर्नल विवेक शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले.
येथील व्हिजिटर बूकमध्ये सही करताना सुधीर मुनगंटीवार
या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचीही भेट घेतली.