आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडू यांनी आता चक्क कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदारबच्चू कडू (Bacchu Kadu) नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात ...
Congress Bharat Jodo Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या मुंबईतील भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीसह शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Politics: केंद्राने वर्षभरापूर्वीच नामंजूर केलेल्या प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींना माहिती नाही का, असा सवाल केला जात आहे. ...
सचिन लुंगसे - मॅनग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वेंगुर्ला रॉक्सचा अभ्यास करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला. ...
Kas Pathar Photo's : विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर कुटुंबासमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ...
प्रशांत खरोटे - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दि. २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व सप्तशृ ...