Maharashtra Politics: अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षाचा पुढील टप्पा पाहायला मिळू शकेल. पण, धनुष्यबाण चिन्हाबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. ...
ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापेक्षा बीकेसी मैदानावरील शिंदेसेनेचा मेळावा अधिक भव्य व्हावा, यासाठी शिंदे गटाच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे स्वत: जातीनं लक्ष देत आहेत. ...