लाईव्ह न्यूज :

Maharashtra Photos

Republic Day: राजपथवर यंदा महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठं; जाणून घ्या चित्ररथाचं वैशिष्ट - Marathi News | Three and a half Shaktipeeths of Maharashtra this year on Rajpath on republic day; Know the characteristics of Chitraratha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राजपथवर यंदा महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठं; जाणून घ्या चित्ररथाचं वैशिष्ट

या चित्ररथाचे काम नवी दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरू आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून सास्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट संवाद साधला ...

"ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिल्या, त्यांचंच तैलचित्र माझ्या हातून घडलं" - Marathi News | "Balasaheb Thackeray who gave me opportunities, the oil painting of them were done by my hands", chandrkala kadam artist | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिल्या, त्यांचंच तैलचित्र माझ्या हातून घडलं"

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं सोमवारी २३ जानेवारी रोजी विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. हे चित्र चित्रकार चंद्रकला कदम यांनी साकारलेलं आहे. ...

Photos: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक मोर्चात सहभागी - Marathi News | Hindu public protest march in Pune Saffron flags citizens in traditional dress participate in the march shouting slogans | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Photos: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक मोर्चात सहभागी

छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करण्यात यावा, धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विषयीकडक कायदे करावेत आणि त्यांची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा कराव ...

Photos: नव्या महाराष्ट्र केसरीला महिंद्राची थार गाडी सुपूर्त - Marathi News | Photos: Mahindra's Thar car delivered to Navia Maharashtra Kesari | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Photos: नव्या महाराष्ट्र केसरीला महिंद्राची थार गाडी सुपूर्त

नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत ...

G20 Summit Pune | पुण्यात परदेशी पाहुण्यांचा 'हेरिटेज वॉक'; पाहा फोटो - Marathi News | G20 Summit Pune Foreign visitors and delegates did 'Heritage Walk in pune city | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :G20 Summit Pune | पुण्यात परदेशी पाहुण्यांचा 'हेरिटेज वॉक'; पाहा फोटो

जी २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुण्यांनी बुधवारी (दि. १८) सकाळी ७ वाजता शनिवार वाडा, लाल महाल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, नाना वाडा या ठिकाणी हेरिटेज वॉक केला. (छायाचित्र- आशिष काळे) ...

PHOTOS | पुण्यातील जुन्या बाजारात भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाची ८ वाहने - Marathi News | PHOTOS Massive fire in Pune's Old Market; 8 fire engines at the scene | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :PHOTOS | पुण्यातील जुन्या बाजारात भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाची ८ वाहने

पुणे शहरातील मंगळवार पेठ, जुना बाजार येथे दुकानांना सकाळच्या सुमारास मोठी आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाची ८ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. (छायाचित्र- आशिष काळे) ...