Loksabha Election Survey: अद्याप त्यासाठी सव्वा ते दीड वर्ष असले तरी आजचे राजकीय वातावरण काय, महाराष्ट्रात परिस्थिती काय आहे? कोणाला जास्त जागा मिळतील? एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. ...
पुण्यात जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने आयोजित ६ व्या युवा संसद सभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादे व जानकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जानकर यांनी कॉलेज जीवनातील आठवण सांगितली. ...
एकाचं वय ८८ अन् दुसऱ्याचं ८० वर्षे. पन्नास-साठीच्या दशकात या दोघांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा सोनेरी काळ गाजवला. त्यातले हे चंदेरी दुनियेतील दोन तारे एकाच व्यासपीठावर अवतरले. ...
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या प्रथमच ठाण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येऊन प्रजासत्ताकदिनी ते बंडखोरांचा समाचार कसा घेणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. ...
शहरातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये बुधवारी पुष्प प्रदर्शनाला सुरुवात झाली असून, हे प्रदर्शन २९ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत खुले राहणार आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ...
श्रीगणेशा पाळणा हलके हलके जोजवा... पाळण्याचा मधोमध याला ग निजवा... अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दग ...