शहरात सोमवारी जुने नाशिकमधील मुस्लीम महिलांनी रक्षाबंधनानिमित्त एकत्र येऊन तोफखाना केंद्रातील जवान व शहर पोलीस अधिकाºयांच्या हातावर राख्या बांधल्या. यावेळी सर्वजाती धर्माच्या भिंती गळून पडल्या अन् राष्ट्रीय एकात्मतेला अधिकच बळ मिळाले. ...
अझहर शेख / लोकमत आॅनलाइन, नाशिक - यादवकाळात त्या क्षेत्राची राजधानीचा नावलौकिक आणि रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया नाशिक जिल्ह्यातील ... ...
विधानसभेमध्ये विरोक्ष पक्षातील नेत्यांनी दक्षिण मुंबईतील मनोरा आमदार निवासाचा मुद्दा मांडला. मनोरा आमदार निवासातील सुरक्षेच्या मुद्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक झाले होते. ...