देखा पिलासाठी तिनं, जीव झाडाले टांगला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 03:41 PM2017-08-03T15:41:37+5:302017-08-03T15:49:51+5:30

देखा पिलासाठी तिनं, जीव झाडाले टांगला, आरं खोप्यामंदी खोपा, सुगरणीचा चांगला

पावसाळ्याची चाहूल लागल्यानंतर सुगरणीने आपलं घर बांधायला सुरुवात केली आहे. (सर्व फोटो- दयानंद कुंभार, सोलापूर)