डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाने तर अत्याधुनिकतेमध्ये देशातील पहिल्या पाच ग्रंथालयांमध्ये स्थान मिळवले आहे. विद्यापीठ परिसरातुन विद्यार्थी, प्राध्यापकांसह कोणीही एका क्लिकवर ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकाचा शोध घेऊ शकतो. ...
मुंबईत निघालेल्या 58 व्या मराठा क्रांती मोर्चाला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून आलेले मराठा बांधव मोठया संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. ...
जगाच्या पाठीवरून अन्नसाखळीमधील महत्त्वाचा असलेला घटक गिधाड नामशेष होत असून संरक्षित पक्ष्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश होत आहे. गिधाड हा निसर्गाचा सफाईकामगार म्हणून ओळखला जातो. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमी वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी काटेकोर पद्धतीनं नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी टोलमुक्ती करण्यात आली आहे. ...