राज्यासहीत देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. नवी मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त सीवूड ते बेलापूर -नवी मुंबई मनपाकार्यालयापर्यंत सायकल फेरी काढण्यात आली. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याहून मुंबईकडे जाणार्या मार्गिकेवर खोपोली परिसरात भीषण कार अपघात झाला आहे. अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे इगतपुरीच्या दिशेने जाणा-या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...