मुसळधार झालेल्या पावसानं मंगळवारी मुंबईकरांना चांगलंच झोडपलं. यामुळे मुंबईकरांसह मुंबईबाहेरुन आलेल्या नागरिकांचीही पुरती दाणादाण उडाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती तर पाण्यात गेलेल्या मुंबईनं पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलैच्या आठवणीनं धडक ...
गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. ...
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात मेळे भरत असत. त्याला गणपतीचे मेळे म्हणण्यात येऊ लागले. या मेळ्यांमध्ये देशभक्तीपर पदांची रचना करुन म्हटली जात असे. प्रत्येक मंडळाची मेळ्याची पदे त्या मंडळांना ओळख मिळवून देत असे. ...