नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Corona vaccine Serum Institute : रशिया आणखी एक लस लाँच करण्याच्या तयारीत आहे. सप्टेंबरमध्ये ही लस बाजारात आणली जाणार आहे. पहिल्या लसीला विश्वासार्हतेमुळे थंडा प्रतिसाद मिळाला आहे. ...
दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन घरापासुन जवळ असावे म्हणून मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क येथे सोसायटीच्या दारात वाहन आरोहीत विसर्जन हौद उभा केला होता. ( छाया -सुशील कदम) ...