देशातील प्रत्येक लढाईत टाटा ग्रुपचं मोठं योगदान राहिलं आहे, प्रत्येक संकटात टाटा समूह धावून येतो. आता, देशातील ऑक्सिजनची कमतरता पाहून पुन्हा एकदा टाटा ग्रुपने मदतीचा हात पुढे केला आहे. ...
देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दरम्यान वेदनादायी आणि भयानक चित्र समोर येत आहे. बर्याच मन हेलावून टाकत असलेल्या घटना सोशल मीडियात दिसत आहेत. ...
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंचं कौतुक केलंय. तर, जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार ही भेट देण्यात आली. ...
देशातील कोरोना संकटाने एवढे विक्राळ रूप धार केले आहे, की रोजच्या रोज लाखो लोक आजारी पडत आहेत. अनेक कुटुंबांना अचानकपणे आजारासाठी मोठ्या रकमेची गरज भासत आहे. (Corona crisis) ...
Nashik Oxygen Tank Leakage at Zakir Hussain Hospital, 22 patients die : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. ...
रिपोर्ट्सनुसार, हा नवा व्हेरिएंट आतापर्यंत जगातील जवळपास 10 देशांत दिसून आला आहे. डबल म्यूटेंट व्हेरिएंट व्हायरल लोड वाढवतात. (covid 19 double mutant variant) ...
Remdisivir Crisis, Politics Between BJP And Thackeray Government: मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. रेमडेसिवीरचा साठा भाजपाच्या माजी आमदाराच्या हॉटेलवर ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यातील रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. याच दरम्यान कोरोना संसर्गासंदर्भात महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. ...