लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भविष्यातील माझ्या वाटचालीने तुमची मान किती उंचावेल हे माहित नाही,पण माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागणार नाही एवढा विश्वास तुमच्या संस्कारांच्या माध्यमातून व्यक्त करतो, असे सौरभने म्हटले ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप केला. ...
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही आज दिलासा दिला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजीच सुनावणी होणार आहे. ...
पुणे : मुस्लीम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू असून, त्याची गजबज शहरात पहायला मिळत आहे. कोंढवा, कौसर बाग, मोमीनपुरा, नाना पेठमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. रमजाननिमित्त बाजारात खाण्याचे पदार्थ, अत्तर. सुरमा, इत्यादी गोष्टी पाहायला मिळत आहेत ...
Navneet Ravi Rana Arrested: नवनीत राणा आणि रवी राणांविरोधात पोलिसांनी अनेक कलमे लावली आहेत. परंतू एक असे कलम आहे, ज्यावरून राणा दाम्पत्याला जामिनासाठीदेखील मोठी धावपळ करावी लागणार आहे. ...